Scholarship Previous Year Question Paper 2021 Intelligence Section | शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नसंच २०२१ ( बुद्धिमत्ता विभाग )
Q1. In the word ‘EXTRAORDINARY’, which is the letter at the 4th place to the right of the letter ‘O’?
'पतितपावन' या शब्दातील 'त' या अक्षराच्या उजवी कडील दुसरे अक्षर कोणते?
Q2. Find the odd term.
गटात न बसणारे पद ओळखा.
Q3. Find the odd term.
गटात न बसणारे पद ओळखा.
Q4. Find the odd term.
गटात न बसणारे पद ओळखा.
Q5. Find the odd term.
गटात न बसणारे पद ओळखा.
Q6. Find the odd term.
गटात न बसणारे पद ओळखा.
Q7. In the letter series “V, M, E, T, R, L, M, E, S, O, L, M, E, T, S, Q, V, M, E,O, L”, how many times M is preceded by E and is immediately followed by T?
श्रीमंत, मृणमुर्ती, कर्ताधर्ता, ऋतू, गृह, समर्पण, प्रवास या शब्दसमूहमध्ये जोडाक्षरे असलेले एकूण किती अक्षरे आहेत?
Q8. Find the correct alternative to replace the question mark in the series given below. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय कोणता?
4, 7, 13, 25, 49, ?
Q9. In the given figures there is a particular sequence. Identify the sequence and find the figure which will replace the question mark.
पुढील आकृतीत विशिष्ठ प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते ओळखा.
Q10. 6, 8, 7, 3, 5, 9, 4, 2, 1 In the number series by how much is the sum of prime numbers is more or less than the
sum of composite numbers?
वरील संख्यामालिकेतील मूळसंख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे?
Q11. Find out the mirror image of each of the following question figure from the alternatives given.
पुढील प्रश्नामधील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतींमधून निश्चित करा.
Q12. Find out the mirror image of each of the following question figure from the alternatives given.
पुढील प्रश्नामधील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतींमधून निश्चित करा.
Q13. In the given alphabetical series, which group of letters will occur at the place of question mark ? ? M N ? N M M ?M N M ? N ? N
पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल?
Q14. Identify its water reflection and select the correct alternative.
पुढे दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा.
Q15. Identify its water reflection and select the correct alternative.
पुढे दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा.
Q16. Find the correct alternative to replace the question mark in the given number series. 13, 15, 19, 27, ?
संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.
Q17. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y
In the given alphabetical series, write the left adjacent letter, of the letter which is at seventh place from the right end?
अक्षरमालेतील उजवीकडील सातव्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते येईल?
Q18. Bhakri : Jowar : : Butter : ?
भाकरी : ज्वारी :: लोणी : ?
Q19.
Q20.
Q21. 4 : 18 : : 6 : : ?
Q22. 26 : 38 : : 48 : ?
Q23. Find the odd term in the given series. 3, 4, 6, 10, 22, 34
चुकीचे पद ओळखा.
Q24. Swati is eight years older than Kranti. The sum of the present ages of both the girls is 44. Find the age of Swati eight years before?
स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. त्या दोघींच्या आजच्या वयांची बेरीज 44 वर्षे आहे.तर स्वातीचे आठ वर्षापूर्वीचे वय किती वर्षे असतील?
Q25. If Rat is called Cat, Cat is called Donkey, Donkey is called Dog, Dog is called Deer, Deer is called Human, Human is called Rabbit, Rabbit is called Calf then who is the most intelligent animal among them?
उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरीण म्हटले, हरीणला माणूस म्हटले, माणसाला ससा म्हटले, सशाला बछडा म्हटले तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असेल?
Q26. Find out the figure which exactly matches with the question figure from the four alternative figures given below.
खालील आकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांतून निवडा.
Q27. Find out the figure which exactly matches with the question figure from the four alternative figures given below.
खालील आकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांतून निवडा.
Q28. In a shop, there are few sacks of Wheat, Jowar, Bajra, Tur, Sugar. The number of sacks of Sugar’s is twice the total of all other sacks. All other sacks of grains are equal i.e. each of 12. Find out the total number of sacks in the shop?
एका दुकानात गहू, ज्वारी, बाजरी, तूर, साखर यांची काही पोती आहेत. यात साखरेची पोती इतर सर्व धान्याच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहेत. तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान म्हणजे प्रत्येकी 12 आहेत तर दुकानात धान्यांच्या पोत्यांची एकूण संख्या किती आहे?
Q29. Find out the total numbers of squares present in the given figure.
पुढील आकृतीतील एकूण चौरसांची संख्या किती येईल?
Q30. Sugar, Salt, Washing soda, _ _ _ _ _ _
साखर, मीठ, धुण्याचा सोडा, _ _ _ _
Q31. Onion, Garlic, Potato, _ _ _ _ _ _ _ _ _
कांदा, लसूण, बटाटे, _ _ _ _ _
Q32.
Q33.
Q34. 3412, 4520, 2510, _ _ _ _ _
Q35. Find out the number of triangles in the given figure.
खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे?
Q36. John and Mois are standing in a row. John is at 17th place from the beginning and 8th from back. On the other hand Mois is 6th from the beginning then what will be his position from back?
जॉन व मोईस एका रांगेत उभे असून जॉनचा पुढून क्रमांक 17 वा व मागून 8 वा क्रमांक आहे.
तर मोईसचा त्याच रांगेत पुढून 6 वा क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून कितवा क्रमांक असेल?
Q37. Rashid is standing facing North East. He turned to his left 3 times in right angles. Which of the following directions will be there to his right?
रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे तीन वेळा वळला तर आता त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती असेल?
Q38.
Q39.
Q40. In the given figure, how many cubical boxes are there?
पुढील दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत?
Q41. In the year 2017. Republic day was on Wednesday then in the same year Dr. Babasaheb Ambedkar Jayanti was on which day?
इ. स. 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता तर त्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल?
Q42. Observe the venn diagram carefully and choose the correct answer from the alternatives for the questions given below. What will be the difference between the sum of numbers that are only in rectangleand triangle to that of the numbers only in circle and rectangle?
पुढील वेन आकृती काळजीपूर्वक पहा व खालील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा. फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त वर्तुळ व चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती येईल?
Q43. The given figure shows the number of musicians in triangle, singers in rectangle and actors in circle. Observe the figure and answer the questions.Find the number of people who are singers as well as musicians and actors?
पुढील वेन आकृतीत त्रिकोणात संगीतकार, चौकोनात गायक, वर्तृळात नटांची संख्या दर्शविते त्याचे निरीक्षण करुन पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा. प्संगीतकार, गायक व नट हे तीनही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे?
Q44. 1st February 2016 was Monday. What was the day on 1st February 2010?
1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता, तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार होता?
Q45. Select the number to replace the question mark.
प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा.
Q46. In a code language CAP = 341, PAN = 417, RAN = 197 is written like this. In the same language how will be the word CAR written?
एका सांकेतिक भाषेत मदन = 417, सदन = 197, वमन = 341 असे लिहितात तर त्याच भाषेत 'वसन' हा शब्द कसा लिहिला जाईल?
Q47. In a code language 246 is written as 82448. How will 579 be written in the same code language?
एका सांकेतिक भाषेत 246 ही संख्या 82448 अशी लिहितात तर त्याच भाषेत 579 ही संख्या कशी लिहिली जाईल?
Q48. Select the correct alternative to replace question mark.
पुढील दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व निवडा.
Q49. Grampanchayat has appealed the local people to contribute in the ‘Jalyukta Shivaar’ scheme. In this situation which action will be appropriate for Atharva?
Q49. 'जलयुक्त शिवार' कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचे आवाहन केले आहे,अशावेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल?
Q50. While going to school you see a magic show going on. Your friend Subhash insists you to see that. What will you do?
Q50. शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत आणि तुमचा मित्र सुभाष तुम्हाला ते । पाहण्यासाठी आग्रह करीत आहे अशावेळी तुम्ही काय कराल?
3 Comments
Shreyas
ReplyDeleteप्राची नवनाथ हारपुडे
ReplyDeletei like question number 49,49,50,50
ReplyDelete