New

6.Measurement of Physical Quantities | भौतिक राशींचे मापन | 7th standard science

Measurement of Physical Quantities | भौतिक राशींचे मापन | 7th standard science


 

Q1. 1 TMC Water means-

1 TMC पाणी म्हणजे -




Q2. 1 cubic foot means-

1 घन फूट म्हणजे -





Q3. Which unit is used to measure length?

लांबी मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?




Q4. In MKS system distance is measured in ....

MKS पद्धतीत अंतर मोजण्यासाठी .... वापरतात.




Q5. In CGS system distance is measured in ....

CGS पद्धतीत अंतर मोजण्यासाठी .... वापरतात.




Q6. In CGS system mass is measured in ....

CGS पद्धतीत वस्तुमान मोजण्यासाठी .... वापरतात.



Q7. In MKS system mass is measured in ....

MKS पद्धतीत वस्तुमान मोजण्यासाठी .... वापरतात.




Q8. The ...... force that acts on this mass is called its weight.

वस्तुमानावर ..... बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात.




Q9. weight is a ..... quantity.

वजन हि .... राशी आहे.




Q10. Mass is a scalar quantity.

वस्तुमान ही अदिश राशी आहे.



Q11. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a .... quantity.

केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे ..... होय.




Q12. The quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given is called a ... quantity.

परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्ण पणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे ... राशी होय.



Post a Comment

0 Comments