व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ मोफत तयार करा
Step 1:
व्हाईटबोर्ड अनिमेशन व्हिडिओ मोफत तयार करण्यासाठी www.renderforest.com या वेबसाईटला भेट द्या किंवा गुगल ला सर्च करा renderforest
Step 2:
वरील लिंक ला क्लिक करा.
स्टेप 3:- sign in या बटनावर क्लिक करा.
स्टेप 4:-
गुगल अकाऊंटच्या सहाय्याने लॉग इन करा.
स्टेप 5 :-
log in झाल्यानंतर वरील इमेज मध्ये दिसल्याप्रमाणे video या tab वर माउस नेल्यावर drop down लिस्ट येईल त्यामधून create video या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर चित्राप्रमाणे Explainer animation या बटनावर क्लिक करा.
स्टेप 7:-
वरील प्रमाणे create now या बटनावर क्लिक करा.
स्टेप 8:-
Type your story या बटनावर क्लिक करा.
स्टेप 9:-
वरीलप्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला मजकूर Type करा आणि Generate Project या बटनावर क्लिक करा.
स्टेप 10 :-
स्टेप 11:-
मजकूर Add करण्यासाठी add text या रकान्यात मजकूर add करा.
नवीन स्लाईड साठी add new slide या बटनावर क्लिक करा.
स्टेप 12:-
नवीन स्लाईड सिलेक्ट करा.
स्टेप 13:-
स्लाईड सिलेक्ट झाल्यावर import या बटनावर क्लिक करा.
स्टेप 14:-
आता या ठिकाणी दोन स्लाईड आहेत दुसऱ्या स्लाईड मध्ये मजकूर आणि image हि add करू शकता.
स्टेप 15:-
आपल्या स्लाईड तयार झाल्यावर Preview या बटनावर क्लिक करा.
स्टेप 16:-
व्हिडिओ साठी म्युझिक add करू शकता किंवा स्किप करा.
स्टेप 17:-
तुमचा व्हिडिओ तयार होई पर्यंत वाट पहा.
स्टेप 18:-
व्हिडिओ प्ले करून पहा.
स्टेप 19:-
तयार झालेला व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या प्रोफाईल वार क्लिक करा आणि आलेल्या लिस्ट मधून Videos या बटनावर क्लिक करा.
स्टेप 20:-
Download या बटनावर क्लिक करा.
Thanks
0 Comments