Ticker

6/recent/ticker-posts

NMMS NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME EXAMINATION 2023-24 Question Paper Part4

NMMS

 NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME EXAMINATION, 2023-24

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2023-24

 SUBJECT-Math

Q1. खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा.

Q1.In context of factors affecting population distribution, identify the wrong pair.

Q2. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाहीत ?

Q2.In the context of ‘Nature of Wind’, identify odd man out.

Q3. 'छागोसचे पठार' खालीलपैकी कोणत्या महा-सागरात आहे?

Q3.‘Chagos Plateau’ is in _______ ocean.

Q4. पुढीलपैकी चूकीचे विधान ओळखा.

Q4. Identify the wrong statement :

Q5. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? 

Q5.Which of the following is not matter coming out during Volcanic Eruption?

Q6.एक घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम/मी असून बाष्प धारण क्षमता 30 ग्रॅम/मी आहे तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती ?

Q6. What will be the relative humidity of air whose absolute humidity is 20 gm/m3 and vapour holding capacity is 30 gm/m3 ?

Q7.हवामान नैसर्गिक वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यांवरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा. (दिलेल्या तक्त्याचा अभ्यास करून प्रश्न सोडवा.)

हवामान नैसर्गिक वनस्पती मानवी जीवन
तापमान उन्हाळ्यात 35° से तुरळक वृक्ष व झाडे मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेली साधी घरे असतात.
हिवाळयात 24° से हिवाळा उबदार व कोरडा झाडे शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात. घरांना खिडक्या नसतात

Q7.Observe the table and select correct option of natural region.

Climate Natural Vegetation Human Life
Summer temperature around 35°C. Trees are rare and have umbrella like canopy Houses are simple with mud walls and thatched roof.
Winter temperature is around 24°C.
Warm and dry winter
Houses are without windows.

Q8.एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम/मी असुन बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम/मी आहे तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती ?

Q8.If the absolute humidity of the air is 15 gm/m3 and vapour holding capacity is 15 gm/m3, then what is the relative humidity of the air?

Q9. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता ?

Q9.What happens when warm and cold ocean currents meet?

Q10.खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही?

Q10.Which of the following is not commercial farming?

Q11.खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरुपतेची नाही ?

Q11.Which of the following test is not the test for congruent triangles?

Q12.खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही?

Q12.Which of the following information is not sufficient to construct a quadrilateral?

Q13.कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंबसंपात बिदूं, मध्यगा संपात बिदूं व कोनदुभाजकांचा संपात बिदूं एकाच रेषेवर असतात ?

Q13.Which type of triangle has its Orthocentre, Centroid and incentre collinear?

Q14.शेजारील आकृतीच्या आधारे खाली दोन विधाने दिली आहेत. त्या विधानांसाठी पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल ?
विधान ⅰ) ∠PMN व ∠RNM ही रेषीय जोडीतील कोनांची जोडी आहे.
विधान iⅱ) ∠AMQ व ∠BNS ही संगत कोनांची जोडी आहे.

Q14.Two statements are given on the basis of the adjacent figure. Choose the correct alternative for the two statements.
Statement - i) ∠PMN and ∠RNM is a pair of linear angles.
Statement - ii) ∠AMQ and ∠BNS is a pair of corresponding angles.

nmms

Q15.एका दुकानदाराने शेकडा 10 सूट देऊन एक पुस्तक 360 रूपयांस विकले, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती ?

Q15.After giving a discount of 10% a book is sold for Rs. 360. Find the market price of the book.

Q16.3/5, 7/9,1/3,9/11यापैकी सर्वांत मोठी संख्या व सर्वांत लहान संख्या यामधील फरक किती ?

Q16.Find the difference between the greatest number and smallest number from the following numbers.
3/5, 7/9,1/3,9/11

Q17. एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असतांना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात. तर तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग ताशी किती कि.मी. ने वाढवावा लागेल ?

Q17.A car with average speed 60 km/hr takes 8.5 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours?

Q18. (0.2 + 0.02 + 0.002)2= किती ?

Q18. Find the value of (0.2 + 0.02 + 0.002)2

Q19.'O' केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळकेंद्रापासून 16 सेमी अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेमी असेल ?

Q19.‘O’ is centre of the circle. Find the length of the radius, if the chord of length 60 cm is at a distance of 16 cm.

Q20.एका इष्टिकाचिती आकाराच्या पेटीचे घनफळ 150 घ. सेमी असून तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती ?

Q20.A cuboid shape box has volume 150 cc. Find its thickness if its length is 10 cm and breadth is 5 cm.

Your Score:

Post a Comment

0 Comments