New

सामान्य ज्ञान टेस्ट नं. 4 | General Knowledge Test No.4

Sainik school Entrance Exam, MPSC General Knowledge , Scholarship Exam

 

Q1. खालीलपैकी कोणत्या धातूची तार विजेच्या दिव्यामध्ये (बल्ब) वापरतात?

Q2. सूर्यापासून येणाऱ्या अति नील किरणांपासून कोणता वायू आपले संरक्षण करतो?

Q3. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?

Q4. खालीपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने रात्रआंधळेपणा हा आजार होतो?

Q5. राष्ट्रीय पक्षी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q6. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात?

Q7. बल्लारपूर कागद गिरणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q8. वायुसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q9. खालीलपैकी कोणत्या नदीची लांबी महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहे?

Q10. खालीलपैकी कोणते जीवनसत्व आपल्या शरीरात तयार केले जाते ?

Q11. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला 'वाळवंटातील जहाज' म्हणतात.? (Ship of the Desert)

Q12. गिधा हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात केला जातो?

Q13. सोने आणि चांदी यापैकी जड धातू कोणता ?

Q14. भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते ?

Q15. खालीलपैकी कोणत्या ग्रहावर जमीन नाही ?

Your Score:

Post a Comment

5 Comments