Ticker

6/recent/ticker-posts

NMMS itihasachi sadhane test

NNMS EXAM

8 th NMMS Exam | एनएमएमएस परीक्षा

Q1. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यास कोणत्या कालखंडाविषयी माहिती मिळते?

Q2.सेल्युलर जेल कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q3. 'मूकनायक' हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले गेले?

Q4. 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सुरू केले?

Q5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे चालवली नाहीत?  

Q6. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकजागृतीचे साधन होते?

Q7. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी कोणत्या मासिकाद्वारे लेखन केले?

Q8. 'प्रभाकर' हे साप्ताहिक कोण चालवत होते?

Q9. अमृतबझार पत्रिका कोणत्या काळातील आहे?

Q10.भारताचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नकाशे तयार करणाऱ्या विभागाचे नाव काय आहे?

Q11.१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित कोणते मौखिक साधन तयार करण्यात आले होते?

Q12.छायाचित्रे ही इतिहासाचे कोणते साधन मानली जातात?

Q13.स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले 'जन गण मन' हे राष्ट्रगीत कोणत्या प्रकारच्या साधनांत मोडते?

Q14.पोवाड्यांद्वारे कोणत्या वर्गाची जागृती करण्यात आली?

Q15.आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इतिहासाच्या कोणत्या साधनांचा समावेश होतो?

Q16.पुण्यातील कोणत्या संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते?

Q17. विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता आहे?

Q18.भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली?

Q19.दादासाहेब फाळके यांनी कोणत्या वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात केली?

Q20.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कोणत्या ऐतिहासिक घटनांच्या ध्वनीचित्रफिती उपलब्ध आहेत?

Your Score:

8 th NMMS Exam | एनएमएमएस परीक्षा

Post a Comment

0 Comments