New

प्राकृतिक रचना व जलप्रणाली दहावी भूगोल | Geography 10 class

प्राकृतिक रचना व जलप्रणाली

 

Q1. हिमालय हा ........... पर्वत आहे.

Q2. हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील पर्वत रांग कोणती ?

Q3. दक्षिणेकडून उत्तरेकडे हिमालायचा योग्य कर्म ओळखा.

Q4. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता ?

Q5. पश्चिम किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत कारण -

Q6. पूर्व किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश आढळतात. कारण -
Q7. ब्राझील मधील सर्वोच शिखर कोणते ?

Q8. ब्राझील या देशास किती लांबीचा किनार लाभला आहे?

Q9. भारताला सुमारे .......... लांबीचा किनारा लाभला आहे.

Q10. अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वने.......... वर्षावने आहेत.

Q11. अमेझॉन नदीचा उगम ............. पर्वत रांगेत होतो.

Q12. गंगा नदीची एकूण लांबी ......... किमी आहे.
Q13. अमेझॉन नदीची लांबी ......... किमी आहे.

Q14. अमेझॉन नदीच्या मुखाजवळील रुंदी सुमारे ...... किमी आहे.

Q15. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ......

Q16. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा ......

Q17. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ......

Q18. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत......

Q19. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ......

Q20. अरवली पर्वताच्या पायथ्याशी ......

Post a Comment

0 Comments