New

Static Electricity 7class quiz | स्थितिक विद्युत सातवी विज्ञान


 Static Electricity 7class quiz | स्थितिक विद्युत सातवी विज्ञान

Q1. There is ..... between like charges.

सजातीय विद्युत प्रभारांमध्ये ............हाेते.





Q2. ...... is responsible for generation of electric charge in an object.

एखाद्या वस्तू मध्ये विद्युतप्रभार निर्माण होण्यासाठी ........कारणीभूत असते.





Q3. A lightning conductor is made of a ..... strip.

तडितरक्षक .........पट्टीपासून बनवला जातो.





Q4. .... does not get electrically charged easily by rubbing.

सहजपणे घर्षणाने ............. विद्युतप्रभारित होत नाही.





Q5. There is …………… when opposite electric charges come near each other.

विजातीय विद्युतप्रभार जवळ आणल्यास ...... होते.





Q6. A ............... can be detected with an electroscope.

विद्युतदर्शीने .... ओळखता येते.




Q7. What do you do to protect yourself from lightning?

विजेपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काय कराल?





Q8. Where air and clouds rub against each other in the sky, the upper part of some clouds on the upper side becomes ..... charged, and the lower sides become ...... charged.

आकाशात जेव्हा हवा आणि ढग घासले जातात तेव्हा वर असणारे काही ढग ....., तर खाली असणारे काही ढग ..... बनतात.





Q9. Plants get nitrogen from lightning strikes in the sky.

आकाशात विजेच्या कडकडाटातून झाडांना नायट्रोजन मिळतो.




Q10. Due to the energy of the lightning, the oxygen in the air is .....

विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ......





Q11. Ozone gas cannot protect us from harmful UV rays from the sun.

ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करू शकत नाही.




Q12. Due to the huge heat and light generated by electricity, the chemical reaction between nitrogen and oxygen in the air produces carbon dioxide gas.

विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता व प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यात रासायनिक क्रिया होऊन कार्बन डाय ऑक्साईड वायू तयार होतो.



Post a Comment

2 Comments