New

My Vocabulary Day 5

my vocabulary

 

My Vocabulary Day 5

अ.नं. इंग्रजी शब्द उच्चार मराठी अर्थ
1 Syllabus सिलॅबस् अभ्यासक्रम
2 Textbook टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक
3 Important इम्पाॅर्टंन्ट महत्त्वाचे
4 Lesson लेसन् पाठ
5 Memory मेमरी स्मरणशक्ती
6 Necessary नेसेसरी आवश्यक
7 Quick क्विक जलद
8 Land लॅण्ड जमीन
9 Living लिव्हिंग सजीव
10 Fulfil फुलफील परिपूर्ण
11 Hydrosphere हायड्रोस्फिअर जलावरण (पाण्याचे आवरण)
12 Lithosphere लिथोस्फिअर शिलावरण (जमिनीचे आवरण)
13 Amosphere अ‍ॅटमॉसफिअर वातावरण (हवेचे आवरण)
14 Air एअर हवा
15 Biosphere बायोस्फिअर जीवावरण (सजीवांचे आवरण)

खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखून त्यावर क्लिक करा.

Q1. Syllabus -

Q2.Textbook -

Q3. Important -

Q4. Lesson -

Q5. Memory -

Q6. Necessary -

Q7. Quick -

Q8. सजीव -

Q9. परिपूर्ण -

Q10. जलावरण (पाण्याचे आवरण) -

Q11. शिलावरण (जमिनीचे आवरण) -

Q12. वातावरण (हवेचे आवरण)

Q13. हवा -

Q14. जीवावरण (सजीवांचे आवरण) -

Q15. जमीन -

Your Score:

Post a Comment

5 Comments