New

पिलूदर्शक शब्द मराठी | Piludarshak shabd | Scholarship Navodaya Sainik school Exam

* पिलूदर्शक शब्द म्हणजे काय ?
उत्तर - माणसांच्या, प्राण्यांच्या पिल्लांसाठी जे शब्द वापरले जातात त्यांना पिलूदर्शक शब्द असे म्हणतात.
उदा. माणसाच्या पिल्लासाठी बाळ हा शब्द वापरतात म्हणून बाळ हा शब्द पिलूदर्शक आहे.

Q1. बछडा -

Q2. कोकरू -

Q3. छावा -

Q4. वासरू -

Q5. शिंगरू -

Q6. शावक -

Q7. पिल्लू कोणाचे?

Q8. रेडकू कोणाचे ?

Q9. अयोग्य जोडी ओळखून त्यावर क्लिक करा.

Q10. अयोग्य जोडी ओळखून त्यावर क्लिक करा.

Q11.अयोग्य जोडी ओळखून त्यावर क्लिक करा.

Q12.अयोग्य जोडी ओळखून त्यावर क्लिक करा.

Q13. माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात?

Q14. खालीलपैकी कोणाचे पिल्लू नसते.

Q15. शिंगरू कोणाच्या पिल्लास म्हणतात?

Your Score:

Post a Comment

5 Comments