New

Scholarship Operation on Numbers : Multiplication | संख्यावरील क्रिया - गुणाकार शिष्यवृत्ती परीक्षा

Scholarship Exam

Scholarship Operation on Numbers : Multiplication | संख्यावरील क्रिया - गुणाकार शिष्यवृत्ती परीक्षा

 

Q1. 75 Tens x 9 Hundreds = ?

75 दशक x 9 शतक = ?





Q2. 245 x 75 = ?





Q3. If a number is multiplied by 6 instead of 5, the product increases by 125; then what is the number?

एका संख्येला 5 ने गुणन्या ऐवजी 6 ने गुणले तर गुणाकार 125 ने वाढतो, तर ती संख्या कोणती ?





Q4. 3745 x 37 * = 1393140 So which digit will come in place of the * symbol?

3745 x 37 * = 1393140 तर * या चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?





Q5. Find the option that gives the answer 5000.

5000 हे उत्तर येईल असा पर्याय शोधा.





Q6. An amrai is made up of 32 rows of trees. If there are 25 trees in a row, how many trees are there in Amrai?

एका आमराईत झाडांच्या 32 रांगा आहेत. एका रांगेत 25 झाडे आहेत तर आमराईत एकूण किती झाडे आहेत ?




Q7. If one table costs Rs 7578, what is the total cost of purchasing 128 such tables? 

एका टेबलाची किंमत 7578 रु आहे तर असे 128 टेबल घेण्यासाठी एकूण किती रुपये लागतील ?





Q8. 3675 x 52 = ?





Q9. Select the wrong option.

चुकीचा पर्याय निवडा.





Q10. If Nita bought 25 sarees worth Rs 520, how many sarees did she buy in total?

नीताने 520 रु किंमतीच्या 25 साड्या खरेदी केल्या, तर तिने एकूण किती रुपयांच्या साड्या घेतल्या?





Q11. 45 x ......... = 2925





Q12. 605 x 32 = ?




Q13. 40 hundreds x 5 tens = ?

40 शतक x 5 दशक = ?





Q14. 25 x 100 = ?





Q15. 3735 x 2 * = 26145





Q16. Choose the correct option.

योग्य पर्याय निवडा .





Q17. If there are 48 oranges in a basket, how many oranges will there be in 1050 baskets?

एका टोपलीत 48 संत्री आहेत तर 1050 टोपल्यांमध्ये एकूण किती संत्री असतील ?





Q18. If a number is multiplied by 6 instead of 3, the product increases by 204; then what is the number?

एका संख्येला 3 ने गुणन्या ऐवजी 6 ने गुणले तर गुणाकार 204 ने वाढतो, तर ती संख्या कोणती ?





Q19. 15 x 20 = ........... x 75





Q20. 63 x 48 = ?





Post a Comment

1 Comments

  1. कृष्णा संदीप कुमार होन

    ReplyDelete