Home
About
Contact
Privacy Policy
Home
Marathi Grammar
6th Class
_6th Science
_6th science model answersheet
Scholarship
_5th scholarship
_8th scholarship
7th class
_marathi
_Science
Navodaya
Gk
CBSE Quiz
10 Class
_Geography
My Vocabulary
ASVAB Exams
New
Home
7th marathi
तोडणी इयत्ता सातवी | todani 7th standard marathi
तोडणी इयत्ता सातवी | todani 7th standard marathi
तोडणी इयत्ता सातवी | todani 7th standard marathi
Q1. मीराने वसंताला 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा सांगितलेला अर्थ ?
A) उजेडाकडून अंधाराकडे
B) ज्योती पेटवणे
C) अंधारातून उजेडाकडे
D) ज्योती विझवणे
Q2. खालील वाक्य पूर्ण करा.
बैलांचे खाद्य ............
A) सरमड
B) पाचुंदा
C) पाचुंद्यातील सरमड
D) वैरण
Q3. खालील वाक्य पूर्ण करा.
ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा .........
A) फिरती शाळा
B) साखरशाळा
C) मराठी शाळा
D) माध्यमिक शाळा
Q4. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले?
मीरा, वसंत
A) झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला.
B) गाडीजवळ चुली पेटवल्या.
C) बैल नदीवर पाणी पाजून आणले.
D) भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले.
Q5. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले?
इतर बायका
A) गाडीजवळ चुली पेटवल्या.
B) झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला.
C) बैल नदीवर पाणी पाजून आणले.
D) भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले.
Q6. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले?
दामू
A) गाडीजवळ चुली पेटवल्या.
B) झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला.
C) बैल नदीवर पाणी पाजून आणले.
D) भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले.
Q7. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले?
तारा
A) गाडीजवळ चुली पेटवल्या.
B) झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला.
C) भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले.
D) बैल नदीवर पाणी पाजून आणले.
Q8. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द शोधून काढा.
A) गरीब
B) धनवान
C) गरीब
D) लखपती
Q9. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द शोधून काढा.
A) रात्र
B) निशा
C) प्रभात
D) यामिनी
Q10. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द शोधून काढा.
A) अशिक्षित
B) निरक्षर
C) अंगठाबहाद्दर
D) शिक्षित
Q11. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द शोधून काढा.
A) गवसणे
B) हरवणे
C) मिळणे
D) सापडणे
Q12. खालील वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा.
वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत हाेणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची ..........
A) आनंदाला पारावर न उरणे
B) हातभार लावणे
C) आबाळ होणे
D) हबकून जाणे
Q13. खालील वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा.
गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या ...............
A) आनंदाला पारावर न उरणे
B) हातभार लावणे
C) आबाळ होणे
D) हबकून जाणे
Q14. खालील वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा.
सिमरन आईला घरातल्या कामांसाठी .........
A) हबकून जाणे
B) आबाळ होणे
C) हातभार लावणे
D) आनंदाला पारावर न उरणे
Q15. खालील वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा.
रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा ..........
A) आबाळ होणे
B) हबकून जाणे
C) हातभार लावणे
D) आनंदाला पारावर न उरणे
Q16. खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
तांबडं फुटलं
A) सकाळ झाली
B) दुपार होणे
C) रात्र होणे
D) पहाट झाली
Q17. खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
गाडी रुळावर आली.
A) सुरळीत झाले
B) रूळ नीट होणे
C) रेल्वे सुरु होणे
D) प्रवास सुरु झाला
Q18. खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
अंधारातून उजाडाकडे
A) दिवे लावणे
B) उजेड करणे
C) सकाळ होणे
D) अज्ञानातून उजेडाकडे
Q19. ‘अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?’ या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ
A) दादा म्हणजे शंकरला
B) वसंतला वाचन करता येणे शक्य नाही.
C) ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होतो.
D) वरील सर्व
Q20. स्तुती करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
A) प्रशंसा करणे
B) कौतुक करणे
C) फक्त A बरोबर
D) A आणि B दोन्ही बरोबर
Post a Comment
3 Comments
Anonymous
10 November 2022 at 18:44
sairaj Deshmukh
Reply
Delete
Replies
Reply
Anonymous
10 November 2022 at 18:58
Ayan Shaikh
Reply
Delete
Replies
Reply
Anonymous
11 November 2022 at 03:50
Sairaj kale
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Search This Blog
January 2023
1
December 2022
31
November 2022
93
October 2022
18
April 2021
3
March 2019
1
August 2016
1
August 2015
2
July 2015
11
June 2015
1
July 2014
8
Labels
10 Geography
10th class
5th scholarship
6th science
6th Standard
7th
7th marathi
7th Science quiz
8th
8th scholarship
AISSEE
Armed Services Vocational Aptitude Battery Test
ASVAB
calculator
eduaction maharashtra gov in
Education
educational
etribal
General Knowledge
GK
jahavar
javahar navodaya
jawahar
Maharashtra
Marathi Grammar
math game
My vocabulary
Natural Resources
navoadaya entrance exam
navoadaya entrance exam key
navoday
navodaya
navodaya 2016 paper
navodaya test
NMMS
Result Format
sainik school
Saral
save energy
Teacher Information
Tech Point
Home
Featured Posts
Pages
privacy policy
Contact us
About
Social Plugin
Popular Posts
Scholarship Exam 2022 Question Paper 5th Math पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका गणित
December 27, 2022
Scholarship Exam 2022 Question Paper 5th शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पाचवी
December 26, 2022
विज्ञान सेमी आकारिक मूल्यमापन नोंदी इंग्लिश मध्ये | Science Akarik Nondi Semi English
November 19, 2022
3 Comments
sairaj Deshmukh
ReplyDeleteAyan Shaikh
ReplyDeleteSairaj kale
ReplyDelete