New

General Knowledge Test No 8 | सामान्यज्ञान टेस्ट नं 8

General Knowledge Test

Q1. How many total days are there in a leap year?

Q1. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात?

Q2. Which is the largest continent in the world?

Q2. जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

Q3. Malaria is caused by which parasite?

Q3. हिवताप ( मलेरिया ) हा आजार कोणत्या परजीवी जिवाणूमुळे होतो?

Q4. Which disease is caused by iodine deficiency?

Q4. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

Q5. Who founded the Brahmo community?

Q5.ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

Q6.Who discovered the force of gravity?

Q6. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?

Q7. Ballarpur paper mill is located in which district?

Q7. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q8. Which is the first district in Maharashtra to have e-office?

Q8. महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफिस करणारा पहिला जिल्हा कोणता?

Q9. Which is the largest state in terms of area?

Q9. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?

Q10. Which district of Maharashtra is called Zwari Khothar?

Q10. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात?

Your Score:

Post a Comment

2 Comments