New

My Vocabulary Day 24

My Vocabulary Day 24

My Vocabulary Day 24

अ.नं. इंग्रजी शब्द उच्चार मराठी अर्थ
1 Street स्ट्रीट रस्ता
2 Vehicle व्हेईकल वाहन
3 Traffic ट्रफिक रहदारी
4 Safe सेफ सुरक्षित
5 Secure सेक्युर सुरक्षित
6 Cross क्रॉस ओलांडणे/फुली
7 Fuss फस् गडबड
8 Precious प्रेशिअस बहुमोल/मौल्यवान
9 Watch वॅाच पाहणे
10 Bullock cart बुलाॅक कार्ट बैलगाडी

खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखून त्यावर क्लिक करा.

Q1. Street या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q2. Vehicle या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q3. Traffic या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q4. Safe या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q5. Secure या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q6. Cross या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q7. Fuss या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q8. Precious या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q9. Watch या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Q10. Bullock cart या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

Your Score:

Post a Comment

3 Comments