Ticker

6/recent/ticker-posts

NMMS NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME EXAMINATION 2023-24 Question Paper

 NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME EXAMINATION, 2023-24

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2023-24

 Sub-Science

Q1. 2 व्होल्ट विभवांतराचे पाच विद्युतघट एकसर जोडणीत जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल ?

Q1. How much is the total potential difference produced in an electric battery made by joining 5 electric cells each of 2V potential difference in series?

Q2. सुर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकिय एकीकरणात कोणत्या मुलद्रव्यांच्या केंद्रकांचा संयोग होतो ?

Q2.In the centre of the sun, in process of nuclear fusion _______ elements nuclei fuse together.

Q3. ध्वनीतरंगाची 1 Hz (एक हर्टझ) वारंवारिता म्हणजे होय.

Q3. Frequency 1 Hz (One Hertz) of sound wave means _______.

Q4. पुढीलपैकी कोणते विधान 'घनता' या राशीशी सुसंगत नाही?

Q4. Which of the following statement is not related with the quantity ‘Density’?

Q5. 'निपरमॅग' हे चुंबकीय संमीश्र पुढीलपैकी कोणत्या मुलद्रव्यांपासून बनवतात ? 

Q5. Magnetic Alloy Nipermag is made from which of the following elements?

Q6.वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूंमुळे सुर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वांत जास्त होते ?

Q6.Which colour in the sunlight is scattered the most by the molecules of gases like nitrogen, oxygen in the atmosphere?

Q7. पुरूषांचे स्वरतंतू जवळपास .... mm लांब असतात.

Q7.Vocal chords in male are _______ mm in length.

Q8.कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तीत प्रकाशाचे या गुणधर्मावर कार्य करतात.

Q8. Kaleidoscope and periscope both of these instruments work on the properties of _______ of reflected light

Q9.द्रायु (fluid) विषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

Q9.Which of the following statement is true for fluid?

Q10.विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकिय क्षेत्र तयार होते असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदविले ?

Q10.When an electric current is passed through a wire a magnetic field is produced around that wire, this observation was made first by _______.

Q11.1 कॅलरी उष्णता = _______

Q11. 1 Calorie Heat = _______.

Q12.भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारीत अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे?
On production of which isotopes from which elements, Indian scientists have developed a future plan for nuclear reactors?

Q13.कार्बन डायऑक्साइड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनची संयुजा अनुक्रमे किती ?

Q13.How much is the valency of carbon and oxygen respectively in a compound of carbondioxide?

Q14. खालीलपैकी असत्य विधान कोणते ?

Q14.Which of the following is false statement?

Q15.हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही ?

Q15.So as to define the air quantity index proportion of which gas is not measured everyday?

Q16.खाली दिलेले दर्शक, दर्शकाचा आम्लातील व आम्लारीतील रंग याबाबत अयोग्य पर्याय कोणता ?
(A) मिथिल रेड आम्लातील रंग पिवळा आम्लारीतील रंग तांबडा
(B) फिनॉल्फथैलीन आम्लातील रंग रंगहीन आम्लारीतील रंग गुलाबी
(C) मिथिल ऑरेंज आम्लातील रंग गुलाबी आम्लारीतील रंग पिवळा
(D) तांबडा लिटमस कागद आम्लातील रंग तांबडा आम्लारीतील रंग निळा

Q16.Find the incorrect alternative from the following indicator, colour of indicator in acid and colour of indicator in alkali.
(A) Methyl red – colour in acid yellow – colour in alkali red
(B) Phenolphthalein – colour in acid colourless – colour in alkali pink
(C) Methyl orange – colour in acid pink – colour in alkali yellow
(D) Red litmus paper – colour in acid red – colour in alkali blue

Q17.खालील शाब्दीक रासायनिक समीकरणातील अनुक्रमे A, B व C पदार्थ कोणते ?
कॅल्शियम कार्बोनेट + हायड्रोक्लोरिक आम्ल = A + B + C

Q17.Find A, B and C respectively from the following word chemical equation.
Calcium Carbonate + Hydrochloric Acid → A + B + C

Q18.पुढीलपैकी प्लॅस्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात ?

Q18.Which type of plastic is used to make covering on the handle of pressure cooker?

Q19.पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो ?

Q19.In which of the following compound there is no ionic bond?

Q20.खालीलपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चूकीची जोडी कोणती ?

Q20.Which is the wrong pair of element and symbol from the following?

Your Score:

Post a Comment

10 Comments