New

भूगोल

1.क्षेत्रफळाच्या दृष्टीने ............. हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे.

A. मेघालय
B. गोवा
C. त्रिपुरा
D. दिल्ली

2.भारताच्या मध्यातून ...........वृत्त जाते .

A. कर्क
B. मकर
C. विषुववृत्त
D. वरील पैकी एकही नाही


3................ पूर्व हे भारताचे प्रमाण वेळ रेखावृत्त आहे.

A. ८०’
B. ६८’
C. ८२’
D. ८२'१/२’
4......... हे भारताचे अति दक्षिणेकडील टोक आहे.

A. इंदिरा point
B. कन्याकुमारी
C. रामेश्वर
D. जम्मू काश्मिर


5.कालि नदीपासून ते तिस्ता नदीपर्यंत ............... हिमालय पसरलेला आहे.

A. पश्चिम
B. पूर्व
C. मध्य
D. उत्तर
6.भारतातील ............... राज्यात लुशाई टेकड्या आहेत.

A. मेघालय
B. मणिपूर
C.आसाम
D. मिझोरम
7.झूम शेती हि ............... केली जाणारी शेती आहे.

A. सखोल
B. मळ्याची
C. आळीपाळीने
D. वरील पैकी एकही नाही


8.पुढील पैकी ............ येथे सर्वाधिक पाऊस पडतो.
A. मसुरी
B. दार्जीलिंग
C. शिमला
D. वरील पैकी एकही नाही


9.भारतात ............. अर्थव्यवस्था आहे.
A. मिश्र
B. समाजवादी
C. भांडवलशाही
D. वरील पैकी एकही नाही


10................... बँक व्यापारी बँकांना कर्जाऊ पैसे देते.
A. सहकारी
B. मध्यवर्ती
C. IDBI
D. वरील पैकी एकही नाही

Post a Comment

0 Comments