Ticker

6/recent/ticker-posts

Science

1.खालील पैकी कोणत्या धातूला राजाधातू म्हणतात.

A. सोने
B. चांदी
C. लोखंड
D. तांबे



2.जेव्हा रासायनिक समीकरणात बाणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस असलेल्या अणूंची संख्या समान असते , तेव्हा त्या समीकरणाला ............. समीकरण म्हणतात.
A. असंतुलित
B. संतुलित
C. रासायनिक
D. वरील पैकी एकही नाही


3..................पदार्थाचे पाण्यातील द्रावण हिरवे असते.
A. CuSO4
B. FeSO4
C. Al2(SO4)3
D. वरील पैकी एकही नाही


4.रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रीयेची संक्षिप्त रुपात केलेली मांडणी म्हणजे ................ समीकरण होय.
A. संतुलित
B. असंतुलित
C. रासायनिक
D. अरासायानिक


5.जर वाहकातून एका सेकंदास एक कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर त्या वाहकातून वाहणारी विद्युत धारा ............ आहे असे म्हणतात.
A. एक व्होल्ट
B. एक अम्पिअर
C. मायक्रो अम्पिअर
D. १० व्होल्ट


6.जिप्समचे रासायनिक सूत्र ............... आहे.
A. C2H4ONa
B. 2CaSO4.2H2O
C.CaSO4
D. H2O


7.सोडीअम ethoxide चे रासायनिक सूत्र काय आहे?
A. C2H4ONa
B. C1H3ONa
C. C2H5ONa
D. वरील पैकी एकही नाही

Post a Comment

0 Comments