New

जनरल नॉलेज

1. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

A. हिमालय

B. सह्याद्री
C. एव्हरेस्ट
D. कळसुबाई
Click here for Answer कळसुबाई (१६४६ मी. उंची ) ता.अकोले जि.अहमदनगर


2.महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती ? .
A. ३५

B. ३६
C. ३७
D. ३४
Click here for Answer ३६ पालघर या जिल्ह्याची निर्मिती १ ऑगस्ट २०१४ रोजी झाली

3.रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? .
A. डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील

B. महात्मा गांधी
C. महर्षी कर्वे
D. वरील पैकी नाही
Click here for Answer डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली स्थापना केली4.महारष्ट्र राज्याची निर्मिती केंव्हा झाली ?
A. १ मे १९५९

B. १ मे १९६०
C. १ मे १९६१
D. १५ ऑगस्ट १९५७
Click here for Answer १ मे १९६० रोजी महारष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभाग आहेत5. महारष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?
A. मुंबई
B. नागपूर
C. पुणे
D. दिल्ली
Click here for Answer नागपूरPost a Comment

1 Comments