Ticker

6/recent/ticker-posts

etribal maharashtra आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी



महाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज या वर्षा पासून आँनलाईन करायची आहे. त्या करीता
www.etribal.maharashtra.gov.inया वेबसाइटवर जाऊन अ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle login वर जाऊनशाळेची profile update करुन घ्यावी .

Principal login चा युझर नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) व
Password Pass@1234 आहे . 
त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck loginचा वापर करावा . ck login चा युझर नेम Ckयुडायस कोड (exampleCk27211115301) व Password Pass@1234 आहे. Ck login वर जाऊन विद्यार्थीचि आँनलाईन माहिती जतनकरायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासलेकि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.

Post a Comment

8 Comments

  1. junya vidhyarti chi mahiti kashikay bharaychi,te sanga

    ReplyDelete
  2. Pepar kontey lagner. Palkache







    Pepar. Kontey. Lagner. Palekache

    ReplyDelete
  3. Pepar kontey lagner. Palkache







    Pepar. Kontey. Lagner. Palekache

    ReplyDelete
  4. Pepar kontey lagner. Palkache







    Pepar. Kontey. Lagner. Palekache

    ReplyDelete
  5. Pepar kontey lagner. Palkache







    Pepar. Kontey. Lagner. Palekache

    ReplyDelete