Home
NMMS
6th Science
Navodaya Entrance
Result Format
Home
About
Contact
Privacy Policy
Disclaimer
Terms and conditions
Ticker
6/recent/ticker-posts
NMMS EXAM
5th Scholarship
Navodaya Entrance
6th Science
My Vocabulary
7th Science
10th Geography
Result Format
Home
8th
इयत्ता आठवी भूगोल स्थानिक वेळ व प्रमाण वेळ | Class VIII Geography Local Time and Standard Time NMMS
इयत्ता आठवी भूगोल स्थानिक वेळ व प्रमाण वेळ | Class VIII Geography Local Time and Standard Time NMMS
Ravi
November 16, 2022
भूगोल स्थानिक वेळ व प्रमाण वेळ NMMS Exam
Q1.जे ............. सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असतो.
A) अक्षवृत्त
B) विषुववृत्त
C) रेखावृत्त
D) वरील सर्व
Q2. परिवलनादरम्यान ..........कडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात .
A) पुर्वेकडील
B) पश्चिमेकडील
C) उतरेकडील
D) दक्षिणेकडील
Q3. सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे ..........
A) दिनमान
B) मध्यान्ह
C) सूर्योदय
D) रात्रमान
Q4.सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे ............
A) दिनमान
B) सूर्योदय
C) रात्रमान
D) मध्यान्ह
Q5.ध्रुवावर ..... महिन्यांपर्यंत दिनमान असते आणि ... महिने रात्रमान असते.
A) 1
B) 3
C) 6
D) 5
Q6.सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी ....... प्रमाण वेळ मानली जाते.
A) 3
B) 2
C) 1
D) 0
Q7. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनीच येथील वेळेपेक्षा .......... मिनिटांनी पुढे आहे.
A) 5 तास 30
B) 6 तास 30
C) 30
D) 2 तास 30
Q8. पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ...............
A) २० रेखावृत्ते सूर्यासमाेरून जातात
B) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात
C) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
D) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
Q9. प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ........ मिनिटांचा फरक पडतो.
A) 3
B) 4
C) 2
D) 1
Q10. पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी .... तास म्हणजे एक दिवसाचा कालावधी लागतो.
A) 12
B) 48
C) 24
D) 60
Q11. पृथ्वी स्वत:भोवती .....कडून.......कडे फिरते.
A) पूर्वेकडून - पश्चिमेकडे
B) पश्चिमेकडून - पूर्वेकडे
C) पश्चिमेकडून - उत्तरेकडून
D) उत्तरेकडून - पूर्वेकडे
Q12. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम खालीलपैकी कोणता?
A) सूर्योदय
B) मध्यान्ह
C) सूर्यास्त
D) वरील सर्व
Q13. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान ..............
A) पश्चिमेकडून पूर्वेकडे
B) पश्चिमेकडून - उत्तरेकडून
C) पूर्वेकडून पश्चिमेकडे
D) उत्तरेकडून - पूर्वेकडे
Q14. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ?
A) सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली मोठी होत जाते.
B) मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वांत कमी असते.
C) मध्यान्हो त्तर काळात सूर्य क्षिति जाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते.
D) पृथ्वीला एक परिवलन (३६०°) पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ तास लागतात.
Q15. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ?
A) पृथ्वी एका तासाला 20 अंश स्वत:भोवती फिरते.
पृथ्वी एका तासाला ३६० अंश ÷ २४ तास = १५ अंश स्वत:भोवती फिरते.
B) पृथ्वीला एका अंशात फिरण्यास 6 मिनिटे लागतात.
पृथ्वीला एका अंशात फिरण्यास ६० मिनिटे ÷ १५ अंश = ४ मिनिटे लागतात.
C) प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 10 मिनिटांचा फरक पडतो.
प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ४ मिनिटांचा फरक पडतो.
D) वरील सर्व
Q16. मुंबई व कोलकाता ही दोन्ही ठिकाणे भारतातच आहेत पण त्यांच्या स्थानिक वेळेत एक तासाचा फरक आहे. असे का ?
A) भिन्न रेखावृत्तांवर आहेत.
B) भिन्न अक्षवृत्तावर आहेत.
C) भिन्न गोलार्थात आहेत.
D) वरील सर्व
Q17. भारताची प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून (अलाहाबाद, उत्तर प्रदेश) जाणाऱ्या ....... पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते.
A) ८२° ३०'
B) ९०° ३०'
C) ९२° ३०'
D) ८५° ३०'
Q18. भारतात सकाळी ८ वाजले असतील, तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील?
A) 1.00
B) 12.00
C) 2.30
D) 11.30
Q19. ग्रीनिच येथे संध्याकाळचे ५ वाजले असतील तर भारतात रात्रीचे किती वाजलेले असतात.
A) 11.00
B) 10.30
C) 8.30
D) 9.30
Q20. पृथ्वी एका तासाला अंश स्वत:भोवती फिरते.
A) ३६० अंश ÷ २४ तास = १५
B) ३६० अंश ÷ १२ तास = ३०
C) ३६० अंश ÷ ४८ तास = ७.५
D) ३६० अंश ÷ ६ तास = ६०
Submit answers
Your Score:
8th
NMMS
Post a Comment
4 Comments
Anonymous
16 November 2022 at 18:46
Pratik
Reply
Delete
Replies
Reply
Anonymous
22 November 2022 at 05:01
Hii
Reply
Delete
Replies
Reply
Anonymous
22 November 2022 at 05:01
Hii
Reply
Delete
Replies
Reply
Anonymous
9 November 2024 at 21:48
Gayatri Aadbhai
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Social Plugin
Most Popular
Rayat Shikshan Sanstha North Region Result Format
December 02, 2022
My Vocabulary Day 21
December 02, 2022
Area of a rectangle | आयताचे क्षेत्रफळ
December 03, 2022
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी), फेब्रुवारी 2024 Scholarship marathi paper
November 23, 2024
Aptitude and Maths Skills Assessment for 5th Scholarship Students
November 22, 2024
Scholarship General Knowledge test
November 26, 2024
Tags
10 Geography
10th class
10th class Math
10th class science
5th scholarship
6th science
6th Standard
7th
7th class science
7th marathi
7th Science quiz
8th
8th scholarship
AISSEE
eduaction maharashtra gov in
Education
educational
etribal
General Knowledge
GK
jahavar
javahar navodaya
jawahar
Maharashtra
Marathi Grammar
My vocabulary
Natural Resources
navoadaya entrance exam
navoadaya entrance exam key
navoday
navodaya
navodaya 2016 paper
navodaya test
NMMS
Nutrition in Plants Class 7
Result Format
sainik school
Saral
save energy
Teacher Information
Tech Point
Powered by Blogger
Copyright@2024 The School Study
Total Pageviews
Search This Blog
Featured Posts
Pages
privacy policy
Contact us
About Us
Terms and Conditions
Disclaimer
About
Mr. Gangarde Ravi Rayat Shikshan Santha's Mahatma Gandhi Vidyalaya, karjat Dist-Ahilyanagar
Contact form
4 Comments
Pratik
ReplyDeleteHii
ReplyDeleteHii
ReplyDeleteGayatri Aadbhai
ReplyDelete