Q1.अमृतसर हा शब्द उलट्या क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसरे अक्षर कोणते येईल ?
Q2.सलबतपूर हा शब्द उलट्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून ५ वे अक्षर कोणते ?
Q3.'वा ,ढी,गु ,ड ,पा' या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील मधले अक्षर कोणते ?
Q4.प्रवरानगर हा शब्द उलट्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून ४ थे अक्षर कोणते ?
Q5.'लेक वाचवा लेक शिकवा' या वाक्यातील च या अक्षरापासून उजवीकडील तिसरे अक्षर कोणते असेल ?
Q6.'वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला ताप हरीन शांती देईन हसरे माझ्या मुला' या ओळीतील दोन अक्षरी शब्दांची संख्या किती ?
Q7.स ,त ,ज ,स ,त ,र ,प ,स ,र,न ,प ,स,या अक्षर मालिकेत सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आले आहे ?
Q8.'आज आमच्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.' या वाक्यातील तीन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ?
Q9.ल ,ट ,प ,ट ,क ,ट,प,ट,ल,प,ल ,प,क ,ट,ल ,ट ,क या अक्षर मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर व सर्वात कमी वेळा आलेल्र अक्षर यातील फरक किती ?
Q10.म ,रा ,स ,दा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास शेवटून तिसरे अक्षर कोणते येईल ?
Q11. ज ,त,र,म,त,र,ज,त,म,त,र,ज,त,र,म,त,र या अक्षर मालिकेत म च्या पूर्वी लगेच र आणि म नंतर लगेच त असे किती वेळा आले आहे ?
Q12.प्रतापगड हा शब्द उलट क्रमाने लिहिला असता डावीकडून चौथे अक्षर कोणते येईल ?
Q13.ग,म,सु,त,स्वा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास शेवटून पाचवे अक्षर कोणते येईल ?
Q14.'जिथे स्वच्छता असे ,तिथे आरोग्य वसे.' या वाक्यातील दोन अक्षरी शब्दांची संख्या किती ?
Q15.ब,ळ,क,न,ब,स,ळ,ब,क,न,ब,स,क,न वरील अक्षर मालिकेत किती वेळा न पूर्वी लगेच क आला आहे ?
Q16.पाऊस जास्त प्रमाणात झाला त्यामुळे मुलांची उपस्थिती कमी होती .या वाक्यात आलेली विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती ?
Q17.थ,स,मं ,न,मु,द्र ही अक्षरे जुळवून शब्द तयार केला असता प्रथम तीन अक्षरी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Q18.अमरावती हा शब्द उलट क्रमाने लिहिला असता उजवीकडून 3 रे अक्षर कोणते ?
Q19.र,र,नु,र,र,र,इं ,र,र,र,र,ध ,र,र,ष्य ,र,र,र,र,द्र र,र,र, र या अक्षर मालिकेतील र हे अक्षर वगळून इतर अक्षरांचा अर्थूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील मधले अक्षर कोणते येईल ?
Q20.'सारे शिकूया पुढे जाऊया.' या वाक्यातील रे या अक्षरापासून उजवीकडील पाचवे अक्षर कोणते ?
10 Comments
Sharvari Amol Kadam
ReplyDeleteSarthak
ReplyDeleteAbdulmoiz mujahid shaikh
ReplyDeleteJay Sachin Zambre
ReplyDeleteNice
ReplyDeleteShravan Rajendra Dhus
ReplyDeleteAnushka bhaskar kadale
ReplyDeleteAnjali dadasaheb pawar
ReplyDeleteViraj vijay pathare
ReplyDeleteViraj vijay pathare
ReplyDelete