New

अर्थव्यवस्था आणि व्यवसाय इयत्ता दहावी भूगोल | 10 class SSC Geography Economy and Business

अर्थव्यवस्था आणि व्यवसाय इयत्ता दहावी भूगोल

 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय इयत्ता दहावी भूगोल | 10 class SSC Geography Economy and Business

Q1. भारताचा ............ टक्के भूभाग लागवडीखाली आहे.

Q2. भारतातील एकूण मत्स्यव्यवसायापैकी सुमारे .... % वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते.

Q3. भारतातील ........... हे ठिकाण खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते.

Q4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत?

Q5. बंगालच्या उपसागरात ........... नदीच्या मुखाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत.

Q6. राजस्थान मध्ये ............ दगडाच्या खाणी आहेत.
Q7. आंध्रप्रदेश राज्यात ........ दगडाच्या खाणी आहेत.

Q8. खनिज तेल विहीर असलेले दिग्बोई हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q9. ब्राझील या देशात गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही कारण -

Q10. भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत कारण -

Q11. खालील पैकी कोणते तेलशुद्धीकरण केंद्र तेल उत्पादनापासून दूर आहे?

Q12. ब्राझीलमध्ये कॉफीच्या मळ्यांना ...... म्हणतात.
Q13. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण ........

Q14. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ............. व्यवसायावर अवलंबून आहे.

Q15. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था............. प्रकारची आहे.

Q16. भारताने विक्री व मूल्यवर्धित करांऐवजी वस्तू व सेवा करप्रणाली (GST) २०१७ पासून अवलंबली आहे.
Q17. जगाचा कॉफी पॉट असे कोणत्या देशाला संबोधले जाते?

Q18. भारत खालीलपैकी कोणता पदार्थ निर्यात करतो?

Q19. भारताला एकूण सुमारे 4500 किमी चा सागरी किनारा लाभला आहे.
Q20. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असले, तरी भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे.
Post a Comment

0 Comments