New

हवामान दहावी प्रश्नोत्तरे | 10th MCQ quiz Havaman

हवामान प्रश्नोत्तरे


Q1. ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळते कारण -

Q2. चेरापुंजी व मौसिनराम येथे ........... मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो.

Q3. भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात का गणले जाते?

Q4. ब्राझील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
Q5. ब्राझील या देशाचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे.
Q6. अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान ... से. असते,
Q7. भारताचे हवामान ..... प्रकारात मोडते.

Q8. हिदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो.
Q9. उत्तरेकडील थंड वारे भारतात येत नाहीत कारण

Q10. राजस्थानातील ..... येथे जून महिन्या त ५०° से. पर्यंत तापमान वाढते.

Q11. चेरापुंजी कोणत्या राज्यात आहे?

Q12. पश्चिम राजस्थानातील ..... हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग
Q13. मान्सूनच्या परतीच्या काळात ..... राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो.

Q14. ब्राझील देश विषुववृत्ता वर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
Q15. ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ॠतू असतात.
Q16. भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
Q17. ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
Post a Comment

5 Comments