Ticker

6/recent/ticker-posts

मानवी वस्ती इयत्ता दहावी भूगोल | human habitation (Manavi Vasti) SSC 10 class Geography

मानवी वस्ती इयत्ता दहावी भूगोल
मानवी वस्ती इयत्ता दहावी भूगोल
 

Q1. अमेझॉन नदीच्या खोऱ्यात मानवी वस्त्या खूपच विरळ आहे कारण -





Q2. ब्राझीलच्या किनारी भागात जास्त लोकवस्ती आहे कारण -





Q3. भारतात ....... हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले राज्य आहे.





Q4. विकसनशील देशांपैकी .......... हा अधिक नागरीकरण झालेला देश आहे.





Q5. भारताचा नागरीकरणाचा कल २०११ साली ......... होता.





Q6. ब्राझीलमध्ये ठराविक भागात होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन त्या सरकारने ........... कडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे.




Q7. ........ हे निग्रो व अमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे.





Q8. वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते.





Q9. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते?





Q10. भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो?





Q11. नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते.





Q12. ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते?




Q13. ब्राझीलमधील उच्चभूमी प्रदेश व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात नागरीकरण जास्त आहे.




Q14. भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. कारण -





Q15. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. कारण-





Q16. ब्राझील देशातील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात जास्त झाले आहे.




Q17. ब्राझीलची सुमारे ८६% लोकसंख्या ग्रामीण भागांत राहते.




Q18. भारतातील सर्वात जास्त नागरीकरण झालेला केद्र्शासित प्रदेश कोणता?





Q19. खालीलपैकी कोणत्या राज्यात नागरीकरण अधिक झालेले आहे?





Post a Comment

2 Comments