Ticker

6/recent/ticker-posts

My Vocabulary Day 17

my vocabulary

My Vocabulary Day 17

अ.नं. इंग्रजी शब्द उच्चार मराठी अर्थ
1 Thread थ्रेड धागा
2 Sapling सॅप्लिंग रोपटे
3 Tie टाइ बांधणे
4 Growth ग्रोथ वाढ
5 Food फूड अन्न
6 Sunlight सनलाईट सूर्यप्रकाश
7 Nutrients न्युट्रीयन्टस् पोषक घटक
8 Chlorophyll क्लोरोफिल हरितद्रव्य (वनस्पतीच्या पानामध्ये असते)
9 Photosynthesis फोटोसिंथेसीस प्रकाशसंश्लेषण
10 Hunting हंटिंग शिकार करणे
11 Inhale इनहेल श्वास आत घेणे
12 Exhale एझ्हेल श्वास बाहेत सोडणे
13 snake स्नेक साप
14 Fish फिश मासा
15 Mouse माउस उंदीर
प्रकाशसंश्लेषण म्हणजे वनस्पती हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात आपले अन्न स्वतः तयार करतात.
खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखून त्यावर क्लिक करा.

Q1.Thread -

Q2.Sapling -

Q3. Tie -

Q4. Growth -

Q5. Food -

Q6. Sunlight -

Q7. Nutrients -

Q8. Chlorophyll -

Q9. प्रकाशसंश्लेषण -

Q10. शिकार करणे -

Q11. श्वास आत घेणे -

Q12. श्वास बाहेत सोडणे -

Q13. साप -

Q14. मासा -

Q15. उंदीर -

Your Score:

Post a Comment

5 Comments