Ticker

6/recent/ticker-posts

Scholarship Marathi Test | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

Q1. से, म, व, नी, स्व, ते, से, प्नी, दि ( या अक्षरात दडलेल्या म्हणीचा अर्थ शोधा.)

Q2.ळी, तो, का, ब, न, ळी, पि ( या अक्षरात दडलेल्या म्हणीचा अर्थ शोधा.)

Q3.' कामा पुरता मामा ' या म्हणीच्या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.

Q4.' अती तेथे माती ' या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

Q5. आपला हात जगन्नाथ -या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

Q6.सरड्याची धाव कुंपणापर्यंत -

Q7.' दृढनिश्चय करणे ' या अर्थाची म्हण शोधा

Q8.हलवायाच्या घरावर .............. (म्हण पूर्ण करणे.)

Q9.हत्ती गेला नि ................

Q10.कुऱ्हाडीचा दांडा .........

Q11.आजीचा चष्मा डोक्यावर होता आणि ती घरभर शोधत होती.

Q12.निलेशवर खूप मोठे संकट आले पण मित्रांची थोडीशी मदत त्याला खूप मोलाची वाटली.

Q13.ती,ठ, ड, मी, व, णी, ना, अ, चे, ळ ( म्हण तयार करा )

Q14.अति शहाणा त्याचा बैल रिकामा - या म्हणीचा योग्य अर्थ शोधा.

Q15.उचलली जीभ लावली टाळ्याला -

Q16. उंदराला मांजर साक्ष-

Your Score:

Post a Comment

0 Comments