👉निकाल मोबाईलवर ओपन करू नका.
👉 पाचवी ते आठवी साठी हा रिझल्ट format वापरावा.
👉हे शीट फक्त 150 विद्यार्थ्यांसाठीच आहे.
👉 विद्यालयाचा निकाल भरताना प्रथम वर्ग माहिती भरा हा tab भरायचा आहे.
👉 त्यानंतर वर्गाची माहिती भरा या टॅब मध्ये जाऊन सुरुवातीचा परीक्षा क्रमांक व शेवटचा परीक्षा क्रमांक हा टाकायचा आहे.
👉 तो जर वर्गाच्या कॅटलॉग भरा मधील परीक्षा क्रमांकाशी जुळला नाही तर पुढे विद्यार्थ्यांचे नावे येणार नाहीत.* इतर माहिती सर्व पूर्ण भरायची आहे.
👉 त्यानंतर वर्गाचा कॅटलॉग या टॅबमध्ये जाऊन माहिती भरावी.
👉 *वर्गाचा कॅटलॉग या टॅब* मध्ये जाऊन विद्यार्थ्याचे नाव परीक्षा क्रमांक जनरल रजिस्टर नंबर प्रथम टाकून घ्यायचे आहेत.
👉 विद्यार्थी नावे किंवा इतर माहिती कॉपी पेस्ट करत असाल तर पेस्ट ऑप्शन मध्ये व्ह्यालू आणि नंबर फॉरमॅटिंग ऑप्शन(Values and Number Formatting) निवडायचा आहे.
👉 बॉय व गर्ल साठी फक्त Bआणि G वापरायचे आहे.
👉 त्यानंतर *वर्गाची हजेरी भरा या टॅब* मध्ये जाऊन वर्गाची हजेरी भरताना कामाचे एकूण दिवस व विद्यार्थ्यांची हजेरी भरायचे आहे.
👉 एखाद्या विद्यार्थ्याला गरज पडली तर त्यामध्ये सवलतीचे गुण देण्याची सोय सत्र 2 मध्ये एकत्रित निकाल पत्रकात करण्यात आली आहे.
👉 एकत्रित वार्षिक निकाल व्यवस्थित चेक करून त्यानंतर गोषवारा एक व दोन व्यवस्थित चेक करून प्रिंट काढून घ्यायचे आहेत. एक्सेल शीट अनप्रोटेक्ट(Unprotect Sheet) करण्याची गरज पडल्यास रिव्ह्यू या एक्सेल टॅब (Review)वरती जाऊन अनप्रोटेक्ट शीट वर क्लिक (password 1212)(Click) केल्यानंतर शीट लगेच अन प्रोटेक्ट होईल व परत काही बदल केल्यानंतर शीट प्रोटेक्ट करून ठेवायची आहे जेणेकरून त्या शीट मध्ये असणारी फॉर्मुले डिलीट (Formula Delete) होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे
Rayat Shikshan Sanstha North Region Result Format
2 Comments
abcd
ReplyDeleteasdf
ReplyDelete