Ticker

6/recent/ticker-posts

NMMS NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME EXAMINATION 2023-24 Question Paper Part3

 NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME EXAMINATION, 2023-24

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2023-24

 SUBJECT-History

Q1. स्वातंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला ?

Q1. When was Marathwada included in independent India?

Q2. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा.
(i) लोकमान्य टिळकांनी भाषावर प्रांतरचनेची मागणी केली.
(ii) इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली.
(iii) राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला.
(iv) दार कमीशनची स्थापना

Q2. Select the option showing correct chronological order of following events :
(i) Lokmanya Tilak had demanded the reconstruction of state based on language
(ii) The British Government had to suspend the partition of Bengal.
(iii) Government of India appointed a commission for reconstruction of states
(iv) Dar commission has been established

Q3. नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधीत खाली पर्याय दिले आहेत. त्यात चुकीचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा.

Q3. Which of the following statement is not related to Nehru Report?

Q4. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला?

Q4. During which Satyagraha Martial Law was declared by British Government?

Q5. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला. 

Q5. After _______ the Indian Nation Congress decided to start an intense movement for attaining independence.

Q6. बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र.

Q6. Which of the following was a mouthpiece of Bengal’s extremist ideology?

Q7.शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले.

Q7.Who wrote the book about the greatness of Shivaji Maharaj?

Q8.कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले?

Q8.Which fort was renamed as Vishalgad by Shivaji Maharaj?

Q9.श्री शिवभारत हे संस्कृत मधील शिवचरित्र कोणी लिहिले ?

Q9. Who wrote ‘Shri ShivBharat’, the Sanskrit biography of Shivaji Maharaj?

Q10. पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणांस कोणत्या महान नेत्यांची आठवण होते.

Q10.Who is related to ‘Anath Balikashram’ at pune?

Q11. मध्यावधी निवडणुका म्हणजे _________

Q11.Mid-term election means : _______

Q12. संविधानसभेच्या सूचनेनुसार मुळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम ___________ यांनी केले.

Q12._______ handled the task of presenting the draft, answering the various questions raised on it, making changes in the draft as per the suggestions of the Constituent Assembly.

Q13.लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा.

Q13.Select wrong statement in relation with ‘Lok Sabha’

Q14.शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा.

Q14.Which of the following is not ‘Civil Servant’?

Q15. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थ संकल्पाविषयीचे अधिवेशन _______ येथे होते.

Q15.Maharashtra’s legislature session is conducted in _______.

Q16. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामधील मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय निवडा.

Q16.Different elements are found in various layers of the earth’s interior. Select the option showing lowest to highest density of that elements,

Q17. जमिनीकडून महासागर तळरचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडील भूरचनेचा योग्य क्रम निवडा.

Q17.Identify the option showing correct sequence of ocean floor according to the low to high depth from land to sea.

Q18.सागरजलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो ?

Q18.How many years are required to complete redistribution of ocean water?

Q19.. खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय कोणता ?

'अ' गट 'ब' गट
1.सेऊल A.अमेरिकेची संयुक्त संस्थाने
2.झुरिच B.भारत
3.भुवनेश्वर C.दक्षिण कोरिया
4.वॉशिंग्टन डी.सी. D.स्वित्झर्लंड

Q19.Select correct option :

‘A’ Group ‘B’ Group
1.Seoul A.United States of America (U.S.A.)
2.Zurich B.India
3.Bhubaneswar C.South Korea
4.Washington D. C. D.Switzerland

Q20.. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने _______ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली.

Q20.On _______ in Maharashtra, the state government of Maharashtra established the Maharashtra Industrial Development Corporation.

Your Score:

Post a Comment

13 Comments