Ticker

6/recent/ticker-posts

मराठी

1.बाळ गंगाधर टिळक यांचे स्वातंत्र्य लढयातील ............. हे महत्त्वाचे पुस्तक आहे.
A. ओरायन
B. गीतारहस्य
C. गीताई
D. वरील पैकी एकही नाही



2.भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक ............ हे आहेत .

A. दादासाहेब फाळके
B. गोविंद फाळके
C. राजा रविवर्मा
D. वरील पैकी एकही नाही


3.दादासाहेब फाळके यांनी परदेशात प्रशिक्षण घेऊन १९९३ साली ........ हा पहिला भारतीय चित्रपट तयार केला.

A. मोहिनी भस्मासुर
B. लंकादहन
C. राजा हारीश्चंद्र
D. वरील पैकी एकही नाही


4. १९४१ मध्ये सोलापूर येथे भरलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ...... या कादंबरी ला ‘साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.
A. ययाती
B. कालिका
C. सुवर्णकण
D. वरील पैकी एकही नाही


5.जयंत विष्णू नारळीकर यांना २००४ साली ........ या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.

A. पद्मभूषण
B. महाराष्ट्र शासन पुरस्कार
C. पद्मविभूषण
D. भारतरत्न


6.जयंत नारळीकर यांना केब्रीज विद्यापीठातून ......... हि पदवी संपादन केली.

A. M.Sc
B. Ph.D
C. B.A.
D. I.A.S.

Post a Comment

0 Comments