Ticker

6/recent/ticker-posts

सामान्य ज्ञान टेस्ट नं. 5 | General Knowledge Test No.5

Sainik school Gk

 

Q1.स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

Q2.भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?

Q3.खालीलपैकी कोणत्या मातीस काळी माती म्हणतात?

Q4.पी.बी.सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q5. भारत सरकारच्या अंतरीक्ष कार्यक्रमाची देखरेख कोण करते?

Q6. भाक्रा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

Q7. 'भारताचे लोह पुरुष' कोणास म्हणतात?

Q8. दक्षिण भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे?

Q9. खालीलपैकी कोणत्या ताऱ्याला सकाळच्या ताऱ्याबरोबर सायंकाळच्या ताऱ्याच्या रुपात ओळखतात?

Q10. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारतीय नागरिकांना समानतेचा अधिकार प्राप्त झाला आहे?

Q11.'नरोरा परमाणु ऊर्जा संयंत्र' खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q12.कोणता रोग दुषित पाणी आणि दुषित अन्न यांनी पसरतो?

Q13.जगातील सर्वात मोठे (विस्तीर्ण) वाळवंट कोणते आहे?

Q14.मानस हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q15. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची वाढ मुळापासून होते?

Q16.खालीलपैकी कोणत्या नावाने सह्याद्रीस ओळखतात?

Q17.खालीलपैकी कोणता गॅस फुग्यामध्ये भरला जातो?

Q18.वयाने वाढणाऱ्या मुलांना विकासासाठी खालीलपैकी कशाची गरज असते?

Q19.शीत पेयामध्ये कोणता वायू दाब देऊन विरघळवतात?

Q20.सर्वात कनिष्ट वायुसेनेच्या अधिकाऱ्यास खालीलपैकी काय म्हणतात?

Your Score:

Post a Comment

1 Comments