Scholarship Previous Year Question Paper 2021 Marathi Section |आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नसंच २०२१ (मराठी विभाग )
Q1. कवयित्रीला कोणाची सोबत मिळाली आहे?
अ) वाहणारी पायवाट ब) नदी क) वेली
Q2. कवितेच्या आशयानुसार कोणते विधान चुकीचे आहे?
Q3. कवयित्रीने कोणती गोष्ट गोळा केली आहे?
Q4. वरील संवाद कोणत्या ऋतूत झाला असावा?
Q5. वरील संवाद झाला त्याठिकाणी किती व्यक्ती असाव्यात?
Q6. संवादात आलेल्या 'गुण येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
Q7. 'दोन सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे कठीण काम होते' या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही?
Q8. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणते ?
दोन अचूक पर्याय निवडा.
Q9. 'सदावर्त सुरु करणारे सदोवर हे साक्षर व स्वावलंबी होते.' पुढील कोणत्या पर्यायातील अर्थाचा शब्द वाक्यात आलेला नाही?
Q10. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा.
प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे .......
Q11. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती?
Q12. पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता?
Q13. 'ज्ञानामृत, अंतकरण, उद्दिष्ट, हृदयंगम, सहस्त्राक्ष, श्रवनेद्रीय, शृंगार, नैऋत्य, ऱ्हस्व ' या शब्दांमध्ये किती जोडशब्द आलेले आहेत?
Q14. पुढीलपैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा.
Q15. 'माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली.' या वाक्यात किती विशेषणे आली आहेत?
Q16. पुढीलपैकी लिंगप्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायांतून निवडा.
Q17. पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी असणारा शब्द निवडा.
Q18. 'मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Q19. पुढीलपैकी 'अकर्मक कर्तरी प्रयोग' असणारी वाक्ये ओळखा
(दोन अचूक पर्याय निवडा)
Q20. पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण असलेले शब्द कोणते?
(दोन अचूक पर्याय निवडा)
Q21. पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले मिश्र वाक्य कोणते?
Q22. 'मी, भीमा, रमेश, बाळू, प्रकाश, तानाजी अशी दहा बारा पोरे एकत्र यायचो.' या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत?
Q23. 'वसंततिलका' या वृत्ताचे गण कोणते?
Q24. 'मुद्दे आणि गुद्दे' हे पुस्तक कोणी लिहिले?
Q25. गोविंदग्रज या नावाने कोणास ओळखले जाते.
3 Comments
That test it is so useful
ReplyDeletethanks
DeleteTanvi Sharad Pawar
ReplyDelete