Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता आठवी भूगोल पृथ्वीचे अंतरंग | Class VIII Geography Earth's Interior NMMS

NMMS Exam

 इयत्ता आठवी भूगोल पृथ्वीचे अंतरंग | Class VIII Geography Earth's Interior NMMS

Q1.पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग हा घनरूप असून तो कोणत्या नावाने ओळखला जातो?

Q2. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी ...........

Q3. ..........मुळे पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होत

Q4. भूकवचाचे हे दोन थर आहेत.

Q5. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामाईक असतो.

Q6.पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?

Q7. पृथ्वीचा अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?

Q8. पृथ्वीचा बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे?

Q9. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?

Q10. कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात?

Q11. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.

Q12. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.

Q13.बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.

Q14.खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशिअम यांचे बनले आहे.

Q15.भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते.

Q16.कॉनरॅड विलगता म्हणजे काय ?

Q17. मोहो विलगता म्हणजे काय ?

Q18.गटेनबर्ग विलगता म्हणजे काय ?

Q19.शिलारस किंवा लाव्हारसाची कोठी कोणत्या ठिकाणी आढळतात ?

Q20. भूजनित्र म्हणजे काय?

Your Score:

Post a Comment

1 Comments