Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता आठवी भूगोल स्थानिक वेळ व प्रमाण वेळ | Class VIII Geography Local Time and Standard Time NMMS

 

NNMS EXAM TEST
भूगोल स्थानिक वेळ व प्रमाण वेळ NMMS Exam


Q1.जे ............. सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असतो.

Q2. परिवलनादरम्यान ..........कडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात .

Q3. सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे ..........

Q4.सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे ............

Q5.ध्रुवावर ..... महिन्यांपर्यंत दिनमान असते आणि ... महिने रात्रमान असते.

Q6.सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी ....... प्रमाण वेळ मानली जाते.

Q7. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनीच येथील वेळेपेक्षा .......... मिनिटांनी पुढे आहे.

Q8. पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ...............

Q9. प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ........ मिनिटांचा फरक पडतो.

Q10. पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी .... तास म्हणजे एक दिवसाचा कालावधी लागतो.

Q11. पृथ्वी स्वत:भोवती .....कडून.......कडे फिरते.

Q12. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम खालीलपैकी कोणता?

Q13. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान ..............

Q14. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ?

Q15. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ?

Q16. मुंबई व कोलकाता ही दोन्ही ठिकाणे भारतातच आहेत पण त्यांच्या स्थानिक वेळेत एक तासाचा फरक आहे. असे का ?

Q17. भारताची प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून (अलाहाबाद, उत्तर प्रदेश) जाणाऱ्या ....... पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते.

Q18. भारतात सकाळी ८ वाजले असतील, तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील?

Q19. ग्रीनिच येथे संध्याकाळचे ५ वाजले असतील तर भारतात रात्रीचे किती वाजलेले असतात.

Q20. पृथ्वी एका तासाला अंश स्वत:भोवती फिरते.

Your Score:

Post a Comment

4 Comments