Ticker

6/recent/ticker-posts

आलंकारिक शब्द (मराठी व्याकरण) | Figurative Words (Marathi Grammar) Scholarship Exam, Sainik School Exam, Navodya Exam

आलंकारिक शब्द (मराठी व्याकरण) | Figurative Words (Marathi Grammar) Scholarship Exam, Sainik School Exam, Navodya Exam

* आलंकारिक शब्द म्हणजे काय ?

- ज्या प्रमाणे पोशाख, दागिने मानवाच्या सौंदर्यात भर घालतात त्याप्रमाणे काही शब्द, म्हणी, वाक्यप्रचार वाक्याच्या सौंदर्यात भर घालतात अशा शब्दांना आलंकारिक शब्द असे म्हणतात.

    उदा. रमेशने मला रामबाण औषध दिले.

वरील वाक्यात रामबाण हा शब्द आलंकारिक शब्द आहे.

 

पुढील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडून त्यावर क्लिक करा.

Q1. सूर्यवंशी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q2. श्रीगणेशा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q3. सव्यसाची या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q4. भीष्मप्रतिज्ञा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q5. चर्मटपंजरी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q6. घरकोंबडा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q7.गाजरपारखी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q8.अकलेचा कांदा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q9.खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q10.खडाजंगी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q11. खेटराची पूजा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q12.वाहती गंगा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q13. मृगजळ या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q14. छत्तीसचा आकडा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q15. टोळभैरव या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q16.जन्मदग्नीचा अवतार या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q17.बोकेसंन्यासी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q18. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q19. वामनमूर्ती या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Q20. शेंदडा शिपाई या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

Your Score:

Post a Comment

10 Comments