पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२
प्रश्न 01 ते 03 साठी सूचनाखालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा :
सामूहिक कार्य हे मधमाशांच्या मधुकुंभासारखे असते. राणीमाशीला त्या रचनेत महत्त्वाचे व्यक्तिगत कार्य असते, तेवढेच महत्त्व कामकरी माशांना, सर्वांच्या सहयोगातून, बिंदूबिंदूतून मधुकोष जमा होत असतो. या उलट हुकूमशहाच्या आदेशाची तुलना वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांशी करावी लागेल. गावातल्या प्रत्येक कृतीला मधमाशीसारखा सहयोग अंश लाभला पाहिजे, तो तपासून पाहिला पाहिजे, आजच्या संकरित समाजव्यवस्थेसाठी भरघोस स्नेहाचे पीक घ्यायला अशा दक्षतेची आवश्यकता आहे. या कल्पनेत आहे तीसुद्धा या माणुसकीचीच उत्तम जोपासलेली समज. युक्ती-शक्तीबरोबरच भक्तीसुद्धा वाढली पाहिजे. स्पर्धे पेक्षादेखील सहकारातून आपण जास्त कमवू शकतो याचा इसार आजच्या काळाने दिला आहे.
प्रश्न 04 ते 06 साठी सूचनाखालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा :
आड वाटेला दूर एक माळतरू त्यावरती एकला विशाळआणि त्याच्या बिलगूनिया पदासजीर्ण पाचोळा पडे तो उदास.उषा येवो शिंपीत जीवनासीनिशा काळोखी दडवुनिया जगाससूर्य गगनातुनि ओतुद्या निखारामूक सारे हे साहतो बिचारा !तरूवरची हसतात त्यास पानेहसे मुठभर ते गवतही मजेने,वाटसरु वा तुडवीत त्यास जातपरी पाचोळा दिसे नित्य शांत !आणि अंती दिन एक त्या वनातयेइ धावत चौफेर क्षुब्ध वातदिसे पाचोळा, घेरुनी तयाते,नेई उडवुनि त्या दूर दूर कोठे !आणि जागा हो मोकळी तळाशीपुन्हा पडण्या वरतून पर्णराशी !
Your Score:
0 Comments