Monday, 14 July 2014

I.C.T

सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी येथे क्लिक करा.
mysciencequiz.blogspot.in
7thstudy.blogspot.com
1.व्ही.ओ.आय.पी (VOIP) म्हणजे काय?
A. व्हाईस ओव्हर इंटरनेट पासवर्ड
B.व्हिडीओ ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल
C.व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल
D. व्हिडीओ ओव्हर इंटरनेट पासवर्ड2. व्ही.ओ.आय.पी (VOIP) हे तंत्रज्ञान केंव्हा अस्तित्वात आले?
A.१९९२
B.१९९३
C. १९९४
D. १९९५

Monday, 7 July 2014

विज्ञान - आधुनिक आवर्त सारणी


1.सोडियम अणुवस्तुमानांक किती आहे?
A. ३९
B. २३
C. ७९
D. २२
Click here for Discription This Is my school I am student of that school Thanks


2.आधुनिक आवर्त सारणीत आडव्या ओळींना काय म्हणतात?

A. गण
B. ओळी
C. आवर्तने
D. वरील पैकी एकही नाही


Click here for Discription This Is my school I am student of that school Thanks


3.आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनात असलेल्या मूलद्रव्यांचा कक्षा क्रमांक व ................. क्रमांक सारखाच आहे.
A. आवर्तन
B. ओळी
C. गण
D. वरील पैकी नाही


Click here for Discription This Is my school I am student of that school Thanks


4.आधुनिक आवर्त सारणीत उभ्या ओळींना काय म्हणतात?
A. आवर्तन
B.गण
C. ओळी
D. वरील पैकी नाही


Click here for Discription This Is my school I am student of that school Thanks


5............. आवर्तन सर्वात दीर्घ आहे.
A. सहावे
B. सातवे
C. तिसरे
D. पहिले


Click here for Discription This Is my school I am student of that school Thanks


6.आधुनिक आवर्त सारणीत ............. हे आवर्तन अपूर्ण आहे.
A. सहावे
B. सातवे
C.तिसरे
D. पहिले


Click here for Discription This Is my school I am student of that school Thanks


7.सहाव्या आवर्तनात एकूण किती मूलद्रव्ये आहेत?.
A. ३०
B. ३१
C. ३२
D. ३४


Click here for Discription This Is my school I am student of that school Thanks


8.जी मूलद्रव्ये धातू व अधातू या दोहोंचे गुणधर्म दर्शवितात त्यांना ........... म्हणतात.
A. धातू
B. अधातू
C.धातुसदृश
D. मूलद्रव्य


Click here for Discription This Is my school I am student of that school Thanks


9.गणात खाली जाताना अणूचा आकार ................
A. वाढत जातो
B. कमी होतो
C. स्थिर होतो
D. वरील पैकी एकही नाही


Click here for Discription This Is my school I am student of that school ThanksSunday, 6 July 2014

भूगोल

1.क्षेत्रफळाच्या दृष्टीने ............. हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे.

A. मेघालय
B. गोवा
C. त्रिपुरा
D. दिल्ली

2.भारताच्या मध्यातून ...........वृत्त जाते .

A. कर्क
B. मकर
C. विषुववृत्त
D. वरील पैकी एकही नाही


3................ पूर्व हे भारताचे प्रमाण वेळ रेखावृत्त आहे.

A. ८०’
B. ६८’
C. ८२’
D. ८२'१/२’
4......... हे भारताचे अति दक्षिणेकडील टोक आहे.

A. इंदिरा point
B. कन्याकुमारी
C. रामेश्वर
D. जम्मू काश्मिर


5.कालि नदीपासून ते तिस्ता नदीपर्यंत ............... हिमालय पसरलेला आहे.

A. पश्चिम
B. पूर्व
C. मध्य
D. उत्तर
6.भारतातील ............... राज्यात लुशाई टेकड्या आहेत.

A. मेघालय
B. मणिपूर
C.आसाम
D. मिझोरम
7.झूम शेती हि ............... केली जाणारी शेती आहे.

A. सखोल
B. मळ्याची
C. आळीपाळीने
D. वरील पैकी एकही नाही


8.पुढील पैकी ............ येथे सर्वाधिक पाऊस पडतो.
A. मसुरी
B. दार्जीलिंग
C. शिमला
D. वरील पैकी एकही नाही


9.भारतात ............. अर्थव्यवस्था आहे.
A. मिश्र
B. समाजवादी
C. भांडवलशाही
D. वरील पैकी एकही नाही


10................... बँक व्यापारी बँकांना कर्जाऊ पैसे देते.
A. सहकारी
B. मध्यवर्ती
C. IDBI
D. वरील पैकी एकही नाही

Saturday, 5 July 2014

Science

1.खालील पैकी कोणत्या धातूला राजाधातू म्हणतात.

A. सोने
B. चांदी
C. लोखंड
D. तांबे2.जेव्हा रासायनिक समीकरणात बाणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस असलेल्या अणूंची संख्या समान असते , तेव्हा त्या समीकरणाला ............. समीकरण म्हणतात.
A. असंतुलित
B. संतुलित
C. रासायनिक
D. वरील पैकी एकही नाही


3..................पदार्थाचे पाण्यातील द्रावण हिरवे असते.
A. CuSO4
B. FeSO4
C. Al2(SO4)3
D. वरील पैकी एकही नाही


4.रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रीयेची संक्षिप्त रुपात केलेली मांडणी म्हणजे ................ समीकरण होय.
A. संतुलित
B. असंतुलित
C. रासायनिक
D. अरासायानिक


5.जर वाहकातून एका सेकंदास एक कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर त्या वाहकातून वाहणारी विद्युत धारा ............ आहे असे म्हणतात.
A. एक व्होल्ट
B. एक अम्पिअर
C. मायक्रो अम्पिअर
D. १० व्होल्ट


6.जिप्समचे रासायनिक सूत्र ............... आहे.
A. C2H4ONa
B. 2CaSO4.2H2O
C.CaSO4
D. H2O


7.सोडीअम ethoxide चे रासायनिक सूत्र काय आहे?
A. C2H4ONa
B. C1H3ONa
C. C2H5ONa
D. वरील पैकी एकही नाही

Friday, 4 July 2014

मराठी

1.बाळ गंगाधर टिळक यांचे स्वातंत्र्य लढयातील ............. हे महत्त्वाचे पुस्तक आहे.
A. ओरायन
B. गीतारहस्य
C. गीताई
D. वरील पैकी एकही नाही2.भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक ............ हे आहेत .

A. दादासाहेब फाळके
B. गोविंद फाळके
C. राजा रविवर्मा
D. वरील पैकी एकही नाही


3.दादासाहेब फाळके यांनी परदेशात प्रशिक्षण घेऊन १९९३ साली ........ हा पहिला भारतीय चित्रपट तयार केला.

A. मोहिनी भस्मासुर
B. लंकादहन
C. राजा हारीश्चंद्र
D. वरील पैकी एकही नाही


4. १९४१ मध्ये सोलापूर येथे भरलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ...... या कादंबरी ला ‘साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.
A. ययाती
B. कालिका
C. सुवर्णकण
D. वरील पैकी एकही नाही


5.जयंत विष्णू नारळीकर यांना २००४ साली ........ या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.

A. पद्मभूषण
B. महाराष्ट्र शासन पुरस्कार
C. पद्मविभूषण
D. भारतरत्न


6.जयंत नारळीकर यांना केब्रीज विद्यापीठातून ......... हि पदवी संपादन केली.

A. M.Sc
B. Ph.D
C. B.A.
D. I.A.S.

Thursday, 3 July 2014

Question 3 ICT

१. ..............समाज म्हणजे जिथे ज्ञान हे उत्पादनाचे प्रमुख संसाधन आहे असा वर्ग .
A. माहिती तंत्रज्ञान
B. ज्ञानाधिष्ठित
C. माहिती संकलन
D.माहिती साक्षरता

Question 2 ICT

१. ............... हा माहितीचा महामार्ग आहे .
A.माहिती तंत्रज्ञान
B. कच्च्या स्वरूपातील माहिती
C. इंटरनेट
D.माहिती संकलन

Tuesday, 1 July 2014

I.C.T.- माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे सामर्थ्य

१.आय.सी.टी. हे .......चे संक्षिप्त रूप आहे?
A. इन्फोर्मेशन and कॉम्प्यूटर टेक्नोलॉजी
B. इन्फोर्मेशन and कम्यूनिकेशन टेक्नोलॉजी
C. वरील पैकी एकही नाही