Scholarship Exam
Scholarship Operations on Numbers: Subtraction| शिष्यवृत्ती गणित संख्यावरील क्रिया - वजाबाकी


Q1. 90007 - 70009 = ?





Q2. 911895 - ........... = 409845





Q3. Which of the following is the wrong option?

खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?





Q4. What is the difference between the largest four-digit even and the largest three-digit odd number? 

चार अंकी सर्वात मोठी सम संख्या व तीन अंकी सर्वात मोठी विषम संख्या यांची वजाबाकी किती ?





Q5. 34756$ - 34579 = 31*989 So which digits will come in place of the $ and * symbols, respectively?

34756$ - 34579 = 31*989 तर $ , * या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ?





Q6. Abhishek bought a new car by paying Rs. 4,25,079, and he got a discount of Rs. 4,529. So, how much money does he need to buy a car? 

अभिषेकने 4,25,079 रुपये देऊन नवीनकार खरेदी केली त्यामध्ये त्याला 4,529 रुपये सवलत मिळाली तर त्याला कार खरेदी करण्यासाठी किती रक्कम द्यावी लागली ?




Q7. How much is subtracted from 7,35,070 to get the answer 6,09,584?

7,35,070 मधून किती वजा केले असता उत्तर 6,09,584 येईल ?





Q8. 867240 - 405476 = ?





Q9. 845232 - 5324 * = 791983





Q10. 54 hundreds - 78 ones = ?

54 शतक - 78 एकक = ?





Q11. Choose the correct option.

योग्य पर्याय निवडा.





Q12. 34 * 56 - * 2345 = 2*8** In this subtraction, which number will come in place of *?

34*56 - *2345 = 2*8** या वजाबाकीत * च्या जागी कोणता अंक येईल ?




Q13. 982345 - 12456 * = 877 $ 83, So which digits will come in place of the * and $ symbols, respectively?

982345 - 12456 * = 877 $ 83 तर * , $ या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ?





Q14. How much is subtracted from 5,38,949 to get the answer 2,81,966?

5,38,949 मधून किती वजा केले असता उत्तर 2,81,966 येईल ?





Q15. 7,55,493 - 3,47,893 = ?





Q16. A school had a total of 9445 biscuits. How many biscuits will be left in the school if 5432 biscuits are distributed?  

एका शाळेत 5432 बिस्किटे वाटण्यात आली. शाळेत एकूण 9445 बिस्किटे होती तर आता शाळेत किती बिस्किटे शिल्लक असतील ?





Q17. 21345678 - 3257647 = ..........





Q18. 111147 subtracted from which number gives the answer 258437?

कोणत्या संख्येतून 111147 वजा केले म्हणजे उत्तर 258437 येईल ?





Q19. Subtract the smallest four-digit even number from 99487.

99487 मधून चार अंकी लहानात लहान सम संख्या वजा करा





Q20. 42372 - ............ = 6674